पेरीपॅटस हा अँनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे

पेरीपॅटस हा अँनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे

 

प्रश्न

 पेरीपॅटस हा अँनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.

उत्तर

 

 

i) पेरीपॅटस या प्राण्यामध्ये अँनेलिंडा किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. 

ii) तसेच त्याच्यात संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.


iii) म्हणून पेरीपॅटस हा अँनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना उत्क्रांतीमध्ये जोडणारा दुवा आहे, असे म्हटले जाते.


Previous Post Next Post