आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो

आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो

प्रश्न

 आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.


उत्तर

 

 i) आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीत मुले राहतात.

ii) घरामध्ये आई देखील नसते. घरात वडीलधारे नसल्यामुळे मुले एकाकी होतात.

iii) अभ्यास व शाळा या ठिकाणी जीवघेणी स्पर्धा आहे. 

iv) अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुलांना भुलवणारी प्रलोभने वाढली आहेत. 

v) मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे कधी कधी व्यसनांशी ओळख होते. घराबाहेरच्या जगात मुलांसाठी सुरक्षित वातावरण नाही. मनातल्या भावनांचा कोंडमारा होऊन शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.

Previous Post Next Post