विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडलेली असतात. याचे फायदे काय असतात

विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडलेली असतात. याचे फायदे काय असतात

प्रश्न

 विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडलेली असतात. याचे फायदे काय असतात ?

उत्तर

 

 

समांतर जोडणीत प्रत्येक विद्युत उपकरणाला समान विभवांतर पुरवले जाते. तसेच या जोडणीतील एखादे उपकरण नादुरुस्त झाल्यास अथवा दुरुस्तीसाठी जोडणीमधून बाहेर काढले तरी जोडणीतील इतर उपकरणे वापरता येतात. 

Previous Post Next Post