मेंडेलीव्हचा आवर्ती नियम सांगा

मेंडेलीव्हचा आवर्ती नियम सांगा

प्रश्न

 मेंडेलीव्हचा आवर्ती नियम सांगा. 

उत्तर

 

 

मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, मेंडेलीव्हला असे दिसून आले की, ठरावीक अवधीनंतर भोेतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात.  
Previous Post Next Post