फरक स्पष्ट करा भारताचे स्थान आणि ब्राझीलचे स्थान

फरक स्पष्ट करा भारताचे स्थान आणि ब्राझीलचे स्थान

फरक स्पष्ट करा भारताचे स्थान आणि ब्राझीलचे स्थान

फरक स्पष्ट करा भारताचे स्थान व ब्राझीलचे स्थान

उत्तर 

 भारताचे स्थान

 ब्राझीलचे स्थान

1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.

2. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. 

1. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.

2. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

Previous Post Next Post