व्याख्या लिहा पदार्थाचा उत्कलनांक

व्याख्या लिहा पदार्थाचा उत्कलनांक

व्याख्या लिहा पदार्थाचा उत्कलनांक

उत्तर 

ज्या तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु तापमान स्थिर राहते, त्या तापमानास पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात.

Previous Post Next Post