चुंबकीय बलरेषांची तीन वैशिष्टये लिहा

चुंबकीय बलरेषांची तीन वैशिष्टये लिहा

प्रश्न

 चुंबकीय बलरेषांची तीन वैशिष्टये लिहा. 

उत्तर

 

 


i) चुंबकीय बलरेचा (अथवा विकर्ष रेषा) दाला बलरेषा असुन त्यांची सुरूवात उत्तर ध्रुवापासुन होते व त्यांचा शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो.

ii) चुंबकीन बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेली स्पर्शरेखा त्या बिंदुशी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते.

iii) दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत.
Previous Post Next Post