वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

प्रश्न

 वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा.

उत्तर

 

 

प्रकाशझोताच्या रंगीन घटक अलनाच्या पट्ट्याला व वर्णपंक्ती म्हणतात

प्रिझममधुन पांढूरा प्रकाशकिरण गेल्यावर अपवर्तन होऊन आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळ्या रंगांचे किरण वेगवेगळ्या कोनांतून वळतात.

लाल रंगाचा किरण सूर्वात कमी वळतो, तर जांभळ्या रंगाचा किरण सर्वात जास्त वळलो. प्रत्येक रंगाचे किरन प्रिझममधुन वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात.

बाहेर पडतात वेगवेगळ्या रंगांचे किरण विभक्त होतात. त्यामुळे सप्तरंगाची वर्णपवनी मिळले.

Previous Post Next Post