आधुनिक आवर्तसारणी म्हणजे काय

आधुनिक आवर्तसारणी म्हणजे काय

प्रश्न

 आधुनिक आवर्तसारणी म्हणजे काय ? 

उत्तर

 

 

मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते, ते म्हणजे आधुनिक आवर्तसारणी. यात मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांनुसार (Z) केलेली असते. 
Previous Post Next Post