सध्याच्या वैज्ञानिक जगात आनुवंशिकीचा उपयोग कोठे केला जात आहे ?

सध्याच्या वैज्ञानिक जगात आनुवंशिकीचा उपयोग कोठे केला जात आहे ?

प्रश्न

 सध्याच्या वैज्ञानिक जगात आनुवंशिकीचा उपयोग कोठे केला जात आहे ?

उत्तर

आनुवंशिकीचा उपयोग पुढील कारणांकरिता केला जातो :

i) आनुवंशिक विकृतींचे निदान करणे. 

ii) आनुवंशिक विकृतींना प्रतिबंध करणे. 

iii) आनुवंशिक विकृतींवर उपचार करणे. 

iv) प्राणी संकर व वनस्पती संकर करणे. 

v) ओेेद्योगिक प्रक्रियांसाठी, जेथे सुक्ष्मजीवांचा वापर होतो अशा ठिकाणी आनुवंशिकीचा उपयोग केला जातो. 

Previous Post Next Post