फरक स्पष्ट करा अल्केन व अल्कीन

फरक स्पष्ट करा अल्केन व अल्कीन

फरक स्पष्ट करा अल्केन व अल्कीन

फरक स्पष्ट करा अल्केन आणि  अल्कीन

उत्तर 

 अल्केन

 अल्कीन

 

1. अल्केनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजा एकेरी बंधाने संपृक्त झालेल्या असतात. 

2. याचे सामान्य सूत्र CnH2n+2 आहे. 

3. यांची क्रियाशीलता कमी असते.

4. अल्केनमध्ये विस्थापन अभिक्रिया घडून येतात.

 

1. अल्कीनमध्ये किमान दोन कार्बन अणूंच्या संयुजा एकेरी बंधाने संपृक्त झालेल्या नसतात. यात दुहेरी बंध असतात.

2. याचे सामान्य सूत्र CnH2n आहे. 

3. यांची क्रियाशीलता जास्त असते

4. अल्कीनमध्ये समावेशन अभिक्रिया घडून येतात.

Previous Post Next Post