फरक स्पष्ट करा साधा सूक्ष्मदर्शक व संयुक्त सूक्ष्मदर्शक

फरक स्पष्ट करा साधा सूक्ष्मदर्शक व संयुक्त सूक्ष्मदर्शक

फरक स्पष्ट करा साधा सूक्ष्मदर्शक आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक

फरक स्पष्ट करा साधा सूक्ष्मदर्शक व संयुक्त सूक्ष्मदर्शक

उत्तर 

 साधा सूक्ष्मदर्शक

 संयुक्त सूक्ष्मदर्शक

 

1. साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये एकच बहिर्गोल भिंग असते.

2. यामध्ये वस्तू भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत ठेवतात.

3. याची विशालन शक्ती संयुक्त सूक्ष्मदर्शकापेक्षा बरीच कमी असते. 

4. याचा उपयोग घड्याळ दुरुस्त करताना त्याचे लहान भाग मोठे दिसण्यासाठी, बारीक टाइपांतील अक्षरे मोठी दिसण्यासाठी होतो. 

 

 1. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये पदार्थ भिंग व नेत्रिका अशी दोन बहिर्गोल भिंगे असतात.

2. यामध्ये वस्तू पदार्थ भिंगाच्या नाभीय अंतरापलीकडे ठेवतात.

3. याची विशालन शक्ती साध्या सूक्ष्म दर्शकापेक्षा कितीतरी अधिक असते.

4. याचा उपयोग अतिसूक्ष्म पेशी, जंतू इत्यादींचे निरीक्षण करण्यासाठी होतो.



Previous Post Next Post