राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते

राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते

प्रश्न

 राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते ? 

उत्तर

 

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे -

i) १८५७ साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध केलेला तो चे पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' असे पुस्तक लिहिले.

ii) त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 

iii) दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.

 


Previous Post Next Post