बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे

बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे

प्रश्न

 बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे ?

उत्तर

 

 

बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने आहेत -

i) त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने,

ii) ज्या ज्या प्रदेशांत त्याने प्रवास केला, त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने आहेत. 

iii) स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत.

 


Previous Post Next Post