जीवनसत्त्वाचे मुख्य प्रकार कोणते

जीवनसत्त्वाचे मुख्य प्रकार कोणते

प्रश्न

जीवनसत्त्वासंबंधी पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

i) जीवनसत्त्वाचे मुख्य प्रकार कोणते ?

ii) पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कोणती? 

iii) मेदा (स्निग्ध) मध्ये विद्राव्य जीवनसत्त्वे कोणती ?

उत्तर

 

 

i) जीवनसत्त्वाचचे मुख्य प्रकार : A, B, C, D, E आणि K, 

ii) पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे : B आणि C. 

iii) मेदा (स्निग्ध) मध्ये विद्राव्य जीवनसत्त्वे : A, D, E आणि K,


Previous Post Next Post