केकचा तुकडा बंद डब्यात 2-3 दिवस दमट हवेत राहिला, तर

केकचा तुकडा बंद डब्यात 2-3 दिवस दमट हवेत राहिला, तर

प्रश्न

 केकचा तुकडा बंद डब्यात 2-3 दिवस दमट हवेत राहिला, तर - 

(i) काय दिसेल ? (ii) दिसणाऱ्या गोष्टीचे शास्त्रीय नाव व एक वैशिष्ट्य लिहा. 

उत्तर

 

 

i) केकचा तुकडा बंद डब्यात 2-3 दिवस दमट वातावरणात राहिल्यास, त्यावर बुरशी (कवक) वाढताना दिसेल.

ii) शास्त्रीय नाव: म्युकर वैशिष्ट्य बीजाणुधानी आणि कवकजाल असणारे सजीव, ज्यांचे शरीर तंतुमय असते. बीजाणुधानोमधून बीजाणू बाहेर पडतात. बुरशी परपोषी असून, त्यात हरितद्रव्य नसते.


Previous Post Next Post