एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे

एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे

प्रश्न

 एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.

उत्तर

 

 

एथिलीन (H2C = CH2) हे हायड्रोकार्बन असून त्यात कार्बन-कार्बन दुहेरी बंध आहे. यातील दोन्ही कार्बनच्या चारही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत; म्हणून एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.


Previous Post Next Post