अणुऊर्जेचा भोेतिक विकासासाठी कशा प्रकारे उपयोग केला जातो ?
उत्तर
मानवाने आपल्या भोेतिक संस्कृतीच्या विकासासाठी आनऊर्जेचा उपयोग पुढील प्रकारे केला : i) 'शांततेसाठी व विकासासाठी अणू' ही चळचळ मानवाने सुरू केली.
ii) असाध्य रोगांवरील उपाययोजनेसाठी अणुशक्तीचा उपयोग झाला.
iii) मानवाने अणुशक्तीचा आपल्या भोेतिक संस्कृतीच्या विकासासाठी व अनेक विधायक कार्यासाठी उपयोग करून घेतला.
iv) त्याबरोबरच अणुशक्तीचा उपयोग संहारक शस्त्रांच्या आणि अस्त्रांच्या निर्मितीसाठी करून मानवाने आपले सामर्थ्यही वाढवले.