फलन म्हणजे काय

फलन म्हणजे काय

प्रश्न

 फलन म्हणजे काय ?

उत्तर

 

 

स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होण्याची क्रिया म्हणजे फलन होय. 
Previous Post Next Post