रोधांच्या समांतर जोडणीची वैशिष्टये लिहा

रोधांच्या समांतर जोडणीची वैशिष्टये लिहा

प्रश्न

 रोधांच्या समांतर जोडणीची वैशिष्टये लिहा. 

उत्तर

 

 

i) समांतर जोडणीत प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते. 

ii) परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारांच्या बेरजेइतकी असते. 

iii) जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही जोडणीच्या परिणामी रोधाच्या व्यस्तांकाइतकी असते.  

Previous Post Next Post