प्रश्न | भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. |
उत्तर
| i) भारताच्या पश्चिम बाजूने असलेल्या घाटात अनेक देवराया आहे. ii) ही वने सरकारी वनखात्याने सांभाळलेली नसून लोकसहभागातून राखलेली आहेत. iii) देवाच्या नावाने राखलेली आणि पवित्र समजलेली ही देवराईची जंगले त्यामुळे सुरक्षितराहतात. iv) इथल्या स्थानिक लोकांची श्रद्धा असल्यामुळे ही जंगले चांगल्या स्थितीन आहेत, म्हणून भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. |