गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे काय

गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे काय

प्रश्न

 गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे काय ? 

उत्तर

 

 

वस्तु व पृथ्वी यांमधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तुत जी ऊर्जा सामावलेली असते, तिला गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणतात. 
Previous Post Next Post