मानवी गरजा म्हणजे काय ते सांगून मानवी गरजांची वैशिष्टये सांगा

मानवी गरजा म्हणजे काय ते सांगून मानवी गरजांची वैशिष्टये सांगा

प्रश्न

 मानवी गरजा म्हणजे काय ते सांगून मानवी गरजांची वैशिष्टये सांगा. 

उत्तर

 

 

मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या वस्तूची आवश्यकता असते. 

जैसे - अन्न, वस्त्र, निवारा यालाच मानवी गरज असे म्हणतात. 

मानवी गरजांची वैशिष्ट्ये 

गरजा अमर्यादित असतात - मानवाची एक गरज भागवली जाते, तेव्हा दुसरी गरज निर्माण होते. जेव्हा ती गरज पूर्ण होते तेव्हा आणखी नवीन गरज निर्माण होते अशा गरजांची साखळीच तयार होते.

Previous Post Next Post