शेतीचे हंगाम

शेतीचे हंगाम

शेतीचे हंगाम 

उत्तर 

i) खरीप हंगाम - हा पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम आहे. ज्या पिकांची पेरणी जून-जुलै महिन्यात केली जाते व ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात कापणी केली जाते, त्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात. तांदूळ, बाजरी, कडधान्ये, ज्वारी ही खरीप हंगामात घेतली जाणारी पिके आहेत. 

ii) रब्बी हंगाम - हा हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम आहे. ज्या पिकांची पेरणी ऑक्टोबर-नोंव्हेबर महिन्यात केली जाते व फेब्रुवारी-मार्च महिन्यात कापणी केली जाते. त्या हगामास रब्बी हंगाम असे म्हणतात. ज्वारी, गहू, हरभरा ही रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके आहेत. 


Previous Post Next Post