व्याख्या लिहा प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन

व्याख्या लिहा प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन

व्याख्या लिहा प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन

उत्तर 

प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करीत असताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असल्यास प्रकाशाचे अपवर्तन न होता प्रकाशाचे पूर्णपणे घन माध्यमात परावर्तन होते. यास प्रकाशाचे पर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात.

Previous Post Next Post