अमिबामध्ये बहुविभाजन कसे होते ते आकृतीसह लिहा

अमिबामध्ये बहुविभाजन कसे होते ते आकृतीसह लिहा

प्रश्न

 अमिबामध्ये बहुविभाजन कसे होते, ते आकृतीसह लिहा.

उत्तर

 


बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते, तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते.

बहुविभाजन प्रक्रिया

त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्या वेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. 


Previous Post Next Post