साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात

साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात

प्रश्न

 साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.

उत्तर

 

 

i) आयनिक संयुगे ही स्थायुरूपात असून कठीण असतात व त्यांच्या आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असते.


ii) आंतररेण्वीय आकर्षण बल अधिक असल्याने ती तोडण्यास बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.


Previous Post Next Post