सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात

सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात

प्रश्न

 सोडिअम हा धातू कायम केरोसीनमध्ये ठेवतात.

उत्तर

 

 

i) कक्ष तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो.

ii) सोडिअम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात.


Previous Post Next Post