इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रांत संघर्ष का वाढला

इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रांत संघर्ष का वाढला

प्रश्न

 इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रांत संघर्ष का वाढला ?

उत्तर

 

 

i) ओेेदयोगिक प्रगती झालेल्या जर्मनीला वाढत्या उत्पादनासाठी हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती. 

ii) कैसर विल्यम दूसरा याने वसाहतींच्या विस्तारासाठी लष्कर नोेेदलात वाढ केली. 

iii) त्याने तयार केलेल्या कील कालव्यामुळे जर्मन युध्दनोेेकांना उत्तर समुद्रात सहज प्रवेश करता येऊ लागल्यामुळे पूर्वेकडील इंग्लंडच्या व्यापराला शह बसला. 

iv) कैसर विल्यमच्या वसाहतवाद व आरमार वाढीबाबतच्या महत्त्वाकांक्षेतून इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रांत संघर्ष वाढला.   

Previous Post Next Post