एखादया जोडप्याला मूल न होणे यासाठी काय कारणे असतात

एखादया जोडप्याला मूल न होणे यासाठी काय कारणे असतात

प्रश्न

 एखादया जोडप्याला मूल न होणे यासाठी काय कारणे असतात ?

उत्तर

 

 

i) स्त्रीच्याबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही.

ii) पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशींतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते.


Previous Post Next Post