फ्रीजर (Freezer) मधील अतिशीत कप्प्यात पाणी भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवल्यास ती फुटण्याची शक्यता असते

फ्रीजर (Freezer) मधील अतिशीत कप्प्यात पाणी भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवल्यास ती फुटण्याची शक्यता असते

प्रश्न

फ्रीजर (Freezer) मधील अतिशीत कप्प्यात पाणी भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवल्यास ती फुटण्याची शक्यता असते. 

उत्तर

i) फ्रीजच्या अतिशीत कप्प्यातील हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी असते.

ii) या कप्प्यात पाणी भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवल्यास पाण्याचे तापमान 4 °C च्या खाली जाऊन ते प्रसरण पावते व त्याचे बर्फ बनले तरी त्याचेही आकारमान वाढते. त्याचा दाब बाटलीच्या आतील बाजूंवर पडतो व त्यामुळे बाटली फुटण्याची शक्यता असते.

Previous Post Next Post