प्रश्न | चंचुपात्रात बर्फाचे तुकडे ठेवून ते चंचुपात्र टेबलावर ठेवल्यास काही काळानंतर चंचुपात्राचा बाह्य पृष्ठभाग ओलसर झाल्याचे आढळून येते. किंवा बाहेरून कोरड्या केलेल्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यास थोड्याच वेळात ग्लासचा बाहेरील पृष्ठभाग ओला होतो. |
उत्तर
| i) चंचुपात्रात बर्फाचे तुकडे ठेवल्यावर बर्फ वितळू लागतो. यासाठी लागणारी उष्णता सभोवतालच्या हवेतून व काही प्रमाणात चंचुपात्रातून शोषून घेतली जाते. त्यामुळे हवेचे व चंचुपात्राचे तापमान कमी होते. ii) पाण्याची वाफ धारण करण्याची हवेची क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते व तापमान कमी झाल्यास ही क्षमता कमी होते. एका विशिष्ट निम्न तापमानास भोवतालची ही हवा तिच्यात सामावलेल्या वाफेने संपृक्त होते. तापमान यापेक्षा कमी झाल्यावर पाण्याची वाफ सामावून घेण्याची हवेची क्षमता कमी झाल्याने अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होऊन ती चंचुपात्राच्या बाह्य भागावर दवाच्या रूपात जमा होते. त्यामुळे चंचुपात्राचा बाह्य पृष्ठभाग ओलसर होतो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय