जेव्हा तुम्ही थंडीमध्ये पहाटेच्या वेळी धुक्यातून उबदार खोलीत प्रवेश करता, तेव्हा तुमचा चष्मा बाष्पमय होतो

जेव्हा तुम्ही थंडीमध्ये पहाटेच्या वेळी धुक्यातून उबदार खोलीत प्रवेश करता, तेव्हा तुमचा चष्मा बाष्पमय होतो

प्रश्न

जेव्हा तुम्ही थंडीमध्ये पहाटेच्या वेळी धुक्यातून उबदार खोलीत प्रवेश करता, तेव्हा तुमचा चष्मा बाष्पमय होतो.

उत्तर

i) थंडीमध्ये पहाटेच्या वेळी उबदार खोलीच्या बाहेरील वातावरणाचे तापमान दवबिंदू तापमानापेक्षा कमी असते. 

ii) जेव्हा तुम्ही बाहेरून उबदार खोलीत प्रवेश करता, तेव्हा खोलीतील काही बाष्पाचे तुमच्या चष्म्याच्या काचेवर संघनन होते व त्यामुळे चष्मा बाष्पमय होतो.

Previous Post Next Post