पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरण्याची गरज स्पष्ट करा

पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरण्याची गरज स्पष्ट करा

पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरण्याची गरज स्पष्ट करा.

उत्तर 

i) वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर दबाव आला आहे.

ii) जगासमोर ऊर्जासंकट, जलसंकट आणि साधनसंपत्तीचा -हास अशा समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

iii) प्रदूषणामुळेदेखील पर्यावरणाचा विनाश होत आहे.

iv) पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरल्यास साधनसंपत्तीचा कमीत कमी आणि प्रभावी वापर करता येतो. 

v) पर्यावरणाचे भविष्यकालीन हानीपासून रक्षण करण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचे संवर्धन झाले पाहिजे आणि हे पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरल्यानेच शक्य होते. या कारणांसाठीच पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.


Previous Post Next Post