जैविक साधनसंपत्तीची घट होण्याची कारणे कोणती

जैविक साधनसंपत्तीची घट होण्याची कारणे कोणती

जैविक साधनसंपत्तीची घट होण्याची कारणे कोणती?

उत्तर

i) जैविक साधनसंपत्तीच्या वापराचा वेग त्याच्या निर्मितीच्या वेगापेक्षा जास्त झाला की जैविक साधनसंपत्तीची घट होते.

ii) शेतीची कामे, औदयोगिकीकरण, शहरीकरण अशा कारणांनी देखील जैविक साधनसंपत्तीची घट होते.

iii) वननिर्मूलन, प्राण्यांच्या शिकारी अशा कारणांनी जंगलांचा नाश होतो, त्यामुळे जैविक साधनसंपत्ती नष्ट होते.

iv) शेतीसाठी जंगले तोडली जातात व जमीन मोकळी करण्यात येते. यामुळे तेथील जैविक साधनसंपत्ती नष्ट होते.

Previous Post Next Post