अंतर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण अपसारित होतात

अंतर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण अपसारित होतात

प्रश्न

 अंतर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण अपसारित होतात.

उत्तर

 

 

) अंतर्वक्र भिंग हे जणू त्रिकोणी लोलकाच्या आकाराच्या अनेक लादयांचे बनलेले असते. या लाढ्यांचे पाये भिंगाच्या मध्यभागी असणाऱ्या पातळ भागाच्या विरुद्ध दिशेस असतात.


(2) लोलकावर जेव्हा प्रकाशकिरण पडतात, त्या वेळी ते विचलनाने पायाकडे झुकतात. त्यामुळे भिंगाच्या वरच्या व खालच्या अंगास असलेल्या लोलकरूपी लाद्यांवर पडणारे प्रकाशकिरण भिंगाच्या मध्यभागी असणाऱ्या पातळ भागाच्या विरुद्ध दिशेने जातात, म्हणजेच ते अपसारित होतात.


Previous Post Next Post