जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते

जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते

प्रश्न

 जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते.

उत्तर

 

 

दृष्टिसातत्याच्या तत्त्वानुसार जळती उदबत्ती एका जागी असताना दृष्टिपटलावर पडलेल्या तिच्या लाल ठिपक्याच्या प्रतिमेची संवेदना ठिपक्याने स्थलांतर केले तरी त्यानंतर 1/16 सेकंदपर्यंत टिकते. त्यामुळे ती उदबत्ती पुढे सरकली असता, पूर्वीच्या प्रतिमेची संवेदना व नवीन प्रतिमेची संवेदना यांमध्ये एकसंधपणा जाणवतो; म्हणून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास (1/16सेकंदापेक्षा कमी वेळात वर्तुळ पूर्ण केल्यास) लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते.


Previous Post Next Post