बहिर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण एकत्र येतात (अभिसारित होतात)

बहिर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण एकत्र येतात (अभिसारित होतात)

प्रश्न

 बहिर्वक्र भिंगातून जाणारे प्रकाशकिरण एकत्र येतात (अभिसारित होतात).

उत्तर

 

 

i) बहिर्वक्र भिंग हे जणू त्रिकोणी लोलकाच्या आकाराच्या अनेक लाद्यांचे बनलेले असते. या लाढ्यांचे पाये भिंगाच्या मध्यभागी असणाऱ्या फुगीर भागाच्या दिशेला असतात.


ii) लोलकावर जेव्हा प्रकाशकिरण पडतात, त्या वेळी ते विचलनाने पायाकडे झुकतात. त्यामुळे भिंगाच्या वरच्या व खालच्या अंगास असलेल्या लोलकरूपी लाद्यांवर पडणारे प्रकाशकिरण भिंगाच्या मध्यभागी असणाऱ्या फुगीर भागाच्या दिशेकडे विचलित होऊन अपवर्तनानंतर एकत्र येतात.

 


Previous Post Next Post