मानवी स्त्री-प्रजनन संस्थेचे कोणतेही तीन भाग लिहा. त्यांचे प्रत्येकी एक कार्य लिहा

मानवी स्त्री-प्रजनन संस्थेचे कोणतेही तीन भाग लिहा. त्यांचे प्रत्येकी एक कार्य लिहा

मानवी स्त्री-प्रजनन संस्थेचे कोणतेही तीन भाग लिहा. त्यांचे प्रत्येकी एक कार्य लिहा. 

उत्तर 

मानवी स्त्री-प्रजनन संस्थेचे तीन भाग व त्यांची कार्य पुढीलप्रमाणे आहेत :

1) अंडाशय : अंडाशय अंडपेशींची निर्मिती आणि विकास करते. स्त्री संप्रेरक एस्ट्रोजनदेखील अंडाशयापासून स्रवते.

2) अंडवाहिनी : विकसित झालेली अंडपेशी अंडाशयातून गर्भाशयापर्यंत नेण्याचे कार्य अंडवाहिनी करते.

3) गर्भाशय : गर्भाशयात भ्रूणाचा संपूर्ण विकास होतो आणि जन्म घेते वेळी गर्भाशयाचे स्नायू मुलाला शरीराबाहेर ढकलतात.

Previous Post Next Post