पाण्यामध्ये अर्धवट बुडवून तिरपी धरलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते

पाण्यामध्ये अर्धवट बुडवून तिरपी धरलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते

प्रश्न

पाण्यामध्ये अर्धवट बुडवून तिरपी धरलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते. 

उत्तर

 

 

i) पाण्यात तिरप्या बुडवलेल्या पेन्सिलीच्या पाण्यातील भागाकडून येणारे प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमात प्रवेश करतात. या वेळी ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) यामुळे पेन्सिलीचा पाण्यातील भाग तिच्या हवेतील भागाच्या सरळ रेषेत न दिसता किंचित वर उचलल्यासारखा भासतो. म्हणून पाण्यात अर्धवट बुडवून तिरपी धरलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाजवळ वाकलेली दिसते.


Previous Post Next Post