प्रश्न | भांड्यात ठेवलेले नाणे कडेने पाहिले असता, दिसत नाही; परंतु त्या भांड्यात पाणी ओतताच ते दिसू लागते. |
उत्तर
| i) भांडे रिकामे असताना भांड्यातील नाण्याकडून निघालेले प्रकाशकिरण भांडयाच्या कडेकडून अडवले गेल्याने भांड्याच्या कडेने पाहिले असता ते नाणे दिसत नाही. ii) परंतु भांड्यात पाणी ओतताच भांड्यातील नाण्याकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमात प्रवेश करताना स्तंभिकेपासून दूर वळतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. ते भांड्याच्या कडेकडून अडवले न गेल्याने नाणे दिसू लागते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय