प्रश्न | सूर्यकिरण तिरपे (तिरकस) पडत असता उन्हात ठेवलेल्या रिकाम्या भांड्याच्या बाजूची जी सावली भांड्यामध्ये पडते, ती सावली त्या भांड्यामध्ये पाणी ओतले असता किंचित मागे सरकते. |
उत्तर
| i) तिरपे सूर्यकिरण भांड्याच्या ज्या बाजूकडून अडवले जातात त्या भागाची सावली भांड्यामध्ये पडते. ii) भांड्यामध्ये पाणी ओतले असता तिरपे सूर्यकिरण हवा या विरल माध्यमातून पाणी या घन माध्यमात शिरताना स्तंभिकेकडे वळतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. त्यामुळे रिकाम्या भांड्यातील सावली असलेला काही भाग या किरणांमुळे प्रकाशित होतो व सावली किंचित मागे सरकते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय