पुढील क्रियांचे ऐच्छिक क्रिया व अनैच्छिक (इच्छाशक्तीच्या ताब्यात नसलेल्या) क्रिया यांत वर्गीकरण करा

पुढील क्रियांचे ऐच्छिक क्रिया व अनैच्छिक (इच्छाशक्तीच्या ताब्यात नसलेल्या) क्रिया यांत वर्गीकरण करा

पुढील क्रियांचे ऐच्छिक क्रिया व अनैच्छिक (इच्छाशक्तीच्या ताब्यात नसलेल्या) क्रिया यांत वर्गीकरण करा

(1) खोकणे (2) अन्नाचे पचन होणे (3) टेबल हलवणे (4) चेंडू पायाने उडवणे (5) हृदय धडधडणे (6) संप्रेरकाचे रक्तात मिसळणे (7) पतंग उडवणे (8) मूत्रपिंडाचे कार्य.

उत्तर

ऐच्छिक क्रिया : (1) टेबल हलवणे (2) चेंडू पायाने उडवणे (3) पतंग उडवणे.

अनैच्छिक क्रिया : (1) खोकणे (2) अन्नाचे पचन होणे (3) हृदय धडधडणे (4) संप्रेरकाचे रक्तात मिसळणे (5) मूत्रपिंडाचे कार्य.

Previous Post Next Post