मानवी चेतासंस्था तीन विभागांत विभागली आहे. त्या तीन भागांची नावे व कार्ये लिहा

मानवी चेतासंस्था तीन विभागांत विभागली आहे. त्या तीन भागांची नावे व कार्ये लिहा

मानवी चेतासंस्था तीन विभागांत विभागली आहे. त्या तीन भागांची नावे व कार्ये लिहा. 

उत्तर 

(1) मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था हे मानवी चेतासंस्थेचे तीन भाग आहेत. 

(2) कार्ये : (i) मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व मज्जारज्जूची बनलेली असून शरीरातील सर्व क्रियांचे नियमन ही संस्था करीत असते.

(ii) परिघीय चेतासंस्था कर्परचेता व मेरुचेतांनी बनलेली असून, तिचे शरीरभर जाळे पसरलेले असते. परिघीय चेता, शरीरातील निरनिराळे अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचे कार्य करतात.

(iii) स्वायत्त चेतासंस्था शरीरातील सर्व अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करते. हृदय, जठर, फुप्फुसे इत्यादी महत्त्वाच्या अवयवांत स्वायत्त चेता असतात.

Previous Post Next Post