ओेदयोगिक क्रांती ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करा

ओेदयोगिक क्रांती ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करा

प्रश्न

 ओेदयोगिक क्रांती ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. 


उत्तर

 

 

i) इ.स. १७५० ते १८५० या कालखंडात युरोपीय देशांतील समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत बदलांना चालना मिळाली. 
ii) साध्यासुध्या अवजारांची जागा गुंतागुंतीच्या यंत्रसामग्रीने घेतली. 
iii) प्राणी-शक्ती व जल-शक्तीची जागा बाष्पशक्तीचे आणि पुढे विद्युत शक्तीने घेतली. 
iv) घरगुती उदयोगांच्या जागी अवाढव्य कारखाने आले. 
v) उत्पादन पद्धती व तंत्रज्ञानात हा जो आमूलाग्र बदल घडून आला, यालाच 'ओेदयोगिक क्रांती' असे म्हणतात. 
vi) हे बदल संथपणे झाले, तरी या बदलांचे परिणाम मात्र क्रांतिकारक होते. 
vii) ओेदयोगिक क्रांती हं काही उठाव नव्हता; तर उत्पादन पद्धतीतील तो क्रांतिकारी बदल होता.


Previous Post Next Post