वनस्पती तेल व टिंक्चर आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो

वनस्पती तेल व टिंक्चर आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो

प्रश्न

वनस्पती तेल व टिंक्चर आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो.

उत्तर

 

 

i) वनस्पती तेलामध्ये कार्बन कार्बन बहुबंध असतात. कार्बन-कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते.


ii) आयोडीनबरोबरील वनस्पती तेलाची समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला, तात्काळ होते व या अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो. आयोडीन परीक्षेमुळे वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये बहुबंध असल्याचे दर्शवते.


Previous Post Next Post