वाहनचालकाला परवाना देताना रंगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते

वाहनचालकाला परवाना देताना रंगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते

प्रश्न

 वाहनचालकाला परवाना देताना रंगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.

उत्तर

 

 

रंगांध व्यक्तीला निरनिराळ्या रंगांत भेद करणे शक्य होत नाही. वाहनचालक रंगांध असल्यास, सिग्नलच्या तसेच इतर सूचनाफलकांवरील निरनिराळ्या रंगांमध्ये भेद करणे त्याला शक्य न झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनचालकाला परवाना देताना रंगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.



Previous Post Next Post