रंगांध व्यक्तींना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही

रंगांध व्यक्तींना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही

प्रश्न

 रंगांध व्यक्तींना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.

उत्तर

 

 

i) मानवी डोळ्याच्या दृष्टिपटलातील शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद देतात. या पेशींमुळे व्यक्तीला रंगांची जाण होते.

ii) रंगांध व्यक्तींच्या डोळ्यांत विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशी नसतात. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.


Previous Post Next Post