राष्ट्रसंघाची उद्दिष्टे कोणती होती

राष्ट्रसंघाची उद्दिष्टे कोणती होती

राष्ट्रसंघाची उद्दिष्टे कोणती होती ?

उत्तर

१० जानेवारी १९२० रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या प्रस्तावनेत राष्ट्रसंघाची पुढील उद्दिष्टे सांगितली गेली होती : 

i) वादग्रस्त : समस्यांच्या निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय विचारविनिमयाला प्रोत्साहन देणे. 

ii) सदस्य राष्ट्रांचे प्रादेशिक अखंडत्व आणि राजकीय स्वातंत्र्य टिकवण्याची सामूहिक जबाबदारी मान्य करणे. 

iii) युद्ध, गुप्त करार व इतर राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे.

Previous Post Next Post