जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद असे समीकरण झाले आहे.

जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद असे समीकरण झाले आहे.

'जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद' असे समीकरण झाले आहे.

उत्तर 

i) जागतिकीकरणामुळे जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या, उत्पादन वाढले आणि व्यक्तींच्या कौशल्याला व कार्य-कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्माण झाले. 

ii) अनियंत्रित स्पर्धेला ऊत येऊन लहान उदयोगधंदयांचे अस्तित्व धोक्यात आले. 

iii) बहुराष्ट्रीय कंपन्या अविकसित राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्तीचा वापर अनिर्बंधरीत्या करीत आहेत. 

iv) मूलभूत मानवी मूल्यांचा -हास होत आहे आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक शोषण होऊन धनिक व गरीब देश यांच्यातील विषमतेची दरी वाढत आहे. यामुळे 'जागतिकीकरण हे अविकसित देशांच्या दृष्टीने नववसाहतवाद'च असे समीकरण झाले आहे.

Previous Post Next Post